Friday, May 27, 2011

Facebook करामत



                                 
फ़ेसबुकमध्ये फ़ेस बघुन दिवसाची सुरुवात होते,
बुक मधले पेजच पेज Visit  मात्र करुन होते

 याचे status त्याचे status बघता बघता,
 स्व:ताचे status विसरतो आम्ही

कोणी तरी TAG  केलं याच NOTIFICATION बघताच,
वेळेचा विलंब न करता Thanks COMMENT मारतो आम्ही

 एक PIC सिलेक्ट करायचा अणि TAG  करायचं सगळ्यांना,
 मग TOTAL FRIENDS  ची COMMENT  वर COMMENT LIST वाढायचीच

येवढं सगळं करताना काय मजा येते सगळ्यांना,
२-२ तास जातात वेळेची मात्र सजाच सजा

 जर ONLINE  झालोच तर CHATTING  जोरदार सुरु होते,
 मग At a Time २-३ जणांना handle  करा नाहीतर,
OFFLINE  करुन MSG MSG खेळा

PROFILE pic change करायचा, नविन फोटोज उपलोड, 
VIDEO SHARE  हे तर आपले नेहमीचेच

 Friend Request, Mesage, Notification वरचे रेड लेबल कमी करायचे,
 Application, Event, Game खेळायचे आणि रिक्वेस्ट ही करायचे

ORKUT  सोड्ले FACEBOOK  कडे सगळे पळाले आता पुढे काय माहीत नाही....
पण कधिही न भेट्णारे आणि न बोलणारे गप्पा मारतात मस्त

 युवा पिढी आहे ही ट्च मध्ये असायला हवी
 म्हणुनच तर फ़ेसबुकमध्ये फ़ेस बघुन दिवसाची सुरुवात करावी जरा जपुन...........